Pandharpur

38 पेशंट चे मोतीबिंदू शस्त्रक्रिय यशस्वी रीत्या पार पाडल्या

38 पेशंट चे मोतीबिंदू शस्त्रक्रिय यशस्वी रीत्या पार पाडल्या

प्रतिनिधी
रफिक अत्तार

भिमशक्ती_सांस्कृतिक_शैक्षणिक_कला_व क्रिडा मंडळ यांच्या वतीने दि.4 जानेवारी 2022रोजी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेले मोफत ” नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया ” या निमित्त तपासणी दरम्यान संतपेठ महापूर चाळ परिसरातील एकूण 38 पेशंट चे मोतीबिंदू शस्त्रक्रिय करण्याची डॉक्टरांकडून सांगण्यात आले त्या सर्व पेशंटना आज पुणे येथे मोफत शस्त्रक्रिय करण्यात आले सर्व महत्वाची माहिती देऊन पाठविण्यात आले. होते परंतु 38 पेशंटची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यामुळे पेशंटचे नातेवाईक व पेशंट कडून समाजसेवक उमेश सर्वगोड यांचे आभार मानले
यावेळी नेत्र केंद्र चे डॉक्टर मा.देसाई सर , डॉ.कांबळे, आधारस्तंभ मा.उमेश सर्वगोड, मा.सुधीर सर्वगोड, मा.गणेश घंटी , मा.सुमित माने ,आदित्य गावकरे,मा आदित्य माने सुरज इंगळे अक्षय कदम सुहास सर्वगोड आभि फडतरे संविधान चव्हाण भैय्या माने ज्ञानेश्वर कांबळे मिलिंद सर्वगोड व सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थितीत होतो…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button