Delhi

? Breaking News निर्भयाच्या आरोपींची फाशी पुढील आदेशापर्यंत टळली

? Breaking News

निर्भयाच्या आरोपींची फाशी पुढील आदेशापर्यंत टळली

उद्या दि 1 फेब्रुवारी 2020 रोजी निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात येणार होती. परंतु
पुढील आदेशापर्यंत निर्भयाच्या आरोपीची फाशीची शिक्षा टळली आहे. कोर्टाने या संदर्भातला निर्णय आज दिला आहे.

? Breaking News निर्भयाच्या आरोपींची फाशी पुढील आदेशापर्यंत टळली

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना १ फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार होती. मात्र आज दिल्ली कोर्टाने यासंदर्भातला निर्णय दिला आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
१ फेब्रुवारी रोजी निर्भयाच्या बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यासंबंधीचे डेथ वॉरंट काढण्यात आले होते. तिहार तुरुंग प्रशासनाने फाशी देण्याची तयारी पूर्ण झाली असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु फाशी पुढे ढकलण्यासंदर्भात पटियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तिहार तुरुंग प्रशासनाच्या वतीने इरफान अहमद पटियाला हाऊस कोर्टात हजर झाले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button