Nashik

दिंडोरी येथील आपले सरकार सेवा केंद्र व सीएससी व्हॅली चे बैठक संपन्न पी एम किसान केवायसी उद्दिष्ट दोन दिवसात पूर्ण करण्याचे श्री पंकज पवार तहसीलदार यांचेआव्हान

दिंडोरी येथील आपले सरकार सेवा केंद्र व सीएससी व्हॅली चे बैठक संपन्न पी एम किसान केवायसी उद्दिष्ट दोन दिवसात पूर्ण करण्याचे श्री पंकज पवार तहसीलदार यांचे आव्हान

सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यातील सीएससी सेंटरधारक व ग्रामपंचायत ऑपरेटर यांची आज दिंडोरी तालुक्याचे तहसीलदार श्री पंकज पवार कृषी अधिकारी विजय पाटील दिंडोरीची गटविकास अधिकारीजिभाऊ शेवाळे गोपाळसो तसेच दिंडोरी तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर नायब तहसीलदार दर्शना सूर्यवंशी कृषी विभागाचे बागुल श्री साबळे विस्तार अधिकारी ग्रामविका स्तराधिकारी मंडळ अधिकारी यांचे बैठक घेऊन दिंडोरी तालुक्यातील सर्व आपले सरकार सीएससी संचालक यांनी कुठल्याही परिस्थितीत दोन दिवसांमध्ये पीएम किसान योजना केवायसी करून सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी केवायसी कोणतेही शेतकऱ्यांची वंचित राहणार नाही ही खबरदारी घेऊन हे काम पूर्ण करावयाचे सूचना देण्यात आल्या व या कामात कसूर केल्यास सदरील केंद्राचा किंवा सेंटरचा परवाना निलंबित करण्याबाबत प्रस्तावना पुढील कार्यालयास पाठविला जाईल अशी ही सांगितले तरी सर्व सीएससी व्हॅली व आपले सरकार सेवा केंद्र ग्रामपंचायत ऑपरेटर यांनी हे काम पूर्ण करावे असे आव्हान दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार यांनी केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button