Yewala

येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात मोठ्या प्रमाणात दमदार पावसाची हजेरी.!

येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात मोठ्या प्रमाणात दमदार पावसाची हजेरी.!

येवला प्रतिनिधी , विजय खैरनार

येवला: आज येवला शहरासह तालुक्यातील उत्तर पूर्व भागात मुग्र नक्षत्रा च्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखवला आहे तालुक्यातील गारखेडा अंगुलगाव भारम कोळम रस्ते सुरेगाव गंवडगाव बोकटे अंदरसूल सायगाव धामणगाव भागात तीन वाजे पासून जोरदार पावसाला सुरवात झाली सर्वत्र पानीच पानी च पानी झाले आहे नद्या-नाल्यांना पूर आलेला आहे आठवड्यापूर्वी झालेल्या मान्सून पूर्व पाऊस आणि आजच्या दमदार पावसाने रब्बी हंगामातील पेरणी लायक झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे रब्बी मका बाजरी मूग कापसाच्या पिकाची पेरणी लागवडीला वेग येणार आहे सकाळपासून उकाड्याने हैराण झाले होते मात्र दुपारी अचानक पावसाने सुरात केल्याने सगळीकडे आंनदी वातावरण झाले आहे तसेच ग्रामीण भागतिल उत्तर पूर्व भागात बरेच नद्यांना पाणी आलेले आहेत शेतकरी मोठ्या प्रमाण सुखावला गेला आहेत आठ दिवस शेतात कोणतेच काम करता येणार नाही अशी परिस्थिती उत्तर-पूर्व भागात झालेली दिसून आलेले आहेत
विशेष म्हणजे कोणतेही प्रकारची जीवित हानी झाली नहिये विजेचा कड़कडाक जास्त असून देखील वन प्राणी तसेच व वारा कमी असल्याने कोणतेही नुकसान झालेले नाही तसेच नागरिकांनी पूर पाणी बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून तितकेच सोशल डिस्टन चा देखील फज्जा उडाला आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button