Rawer

मोठा वाघोदा ग्रामपंचायत कार्यालयात स्वामी विवेकानंद व जिजाऊ जयंती साजरी

मोठा वाघोदा ग्रामपंचायत कार्यालयात स्वामी विवेकानंद व जिजाऊ जयंती साजरी

रावेर/मुबारक तडवी

आज मोठा वाघोदा येथील ग्रामपंचायतीचे कार्यालयात राष्ट्रपुरुषांच्या जयंती निमित्त स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सव सोहळा निमित्ताने प्रतिमांचे पूजन सरपंच मुबारक ( राजू) अलिखा तडवी उपसरपंच लक्ष्मीकांत बाजीराव चौधरी माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य कालू मिस्तरी, विद्यमान सदस्य संजय काशिनाथ माळी, नितीन सुपे भुषण चौधरी,हर्षल पाटील,उदय पाटील, विशाल पाटील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला यावेळी ग्रामसेवक नितीन महाजन क्लार्क प्रकाश वायके पंकज मालखेडे राहुल महाजन अजय कराड सुनिल पाटील ऑपरेटर भुषण नेहते आदिंची उपस्थिती होती

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button