फैजपूर

सुभाष चौक पोलीस चौकीचे  सुशोभीकरण

सुभाष चौक पोलीस चौकीचे सुशोभीकरण

फैजपुर सलीम पिंजारी

सुभाष चौक पोलीस चौकीचे सुशोभीकरण करण्यात आले येथील फैजपूर विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र इंगळे व एपीआय प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुलिस चौकी ची दुरुस्ती करण्यात आली आहे येथील हेड कांस्टेबल विनोद बावस्कर पोलीस कॉन्स्टेबल बाळू भाई तसेच होमगार्ड अधिकारी कोल्हे या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले सुभाष चौकातील गेल्या अनेक दिवसापासून पोलीस चौकी ची दुरवस्था झाली होती परंतु येथील वरिष्ठ अधिकारी सह पोलीस कर्मचारी नव्याने रुजू झाल्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत जातीने लक्ष दिले जात असल्यामुळे नागरिकांत समाधान असून येथील गेल्या अनेक दिवसापासून होमगार्ड च्या बंदोबस्त कायमस्वरूपी झाल्यामुळे फैजपुर परिसरात बंदोबस्तात वाढ झाली आहे तसेच फैजपूर पोलीस चौकी च्या मोठ्या प्रमाणात बंद पडलेली चौकी दुरुस्त झाल्यामुळे सुभाष चौक ते बसस्थानक धनाजी नाना महाविद्यालय असे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिसांसह होमगार्ड यांचा बंदोबस्त करण्यात आला आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button