फैजपूर

कासवे तालुका यावल शिवारातील तापी नदीच्या परिसरात गावठी हातभट्टी वर धाड

कासवे तालुका यावल शिवारातील तापी नदीच्या परिसरात गावठी हातभट्टी वर धाड

फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी

येथून जवळच असलेल्या कासवे तालुका यावल शिवारातील तापी नदीच्या परिसरात गावठी हातभट्टी गाळताना आरोपी नाव मोहन रूपा सोनवणे मिळून आला त्यांच्याकडून अकरा हजार चारशे रुपये किमतीचे कच्चे रासायनिक तयार दारू गाळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे फैजपूर पोलीस स्टेशनला महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे याबाबत येथील विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्रकाश वानखेडे पीएसआय जिजाबराव पाटील किरण चाटे व चालक आधी यांनी ही कारवाई केली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button