Nashik

तळेगाव वणीमधील अवैध धंदे बंद करा आबेङकर राईट पॅथर्स ची मागणी

तळेगाव वणीमधील अवैध धंदे बंद करा आबेङकर राईट पॅथर्स ची मागणी

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : दिङोरी तालुक्यातील तळेगाव वणी या गावामध्ये देशी व विदेशी दारु सह अवैद्य धंद्याचा सुळसुळाट झाला आहे बेकायदेशीरपणे अवैद्य धंदे व दारू विर्क्री करून गोरगरिबांच्या आया_बहीणींच्या संसाराची राखरांगोळी करणार्या दारु विक्री करणाऱ्या दारु माफियांचा त्वरीत बंदोबस्त करावा या मागणीचे निवेदन वणी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक राजपुत साहेब यांना आंबेडकराईट पँथर्स आँफ इंडिया च्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासभाई पगारे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले त्यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अरुण गांगुर्डे, विमलबाई गांगोडे, भारती चतुर, वंदना मोरे, विमलबाई कांबडे,मंगला भोये, विमलबाई चतुर,गजाबाई डंबाळे, इत्यादी सह महीला उपस्थित होत्या वणी पोलिस स्टेशन चे निरीक्षक राजपुत साहेबांनी त्वरीत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button