Nashik

पिंपळगाव लेपच्या स्मशानभूमीच्या लोक निवारा शेडसाठी आ.छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून दहा लाख रुपये मंजूर

पिंपळगाव लेपच्या स्मशानभूमीच्या लोक निवारा शेडसाठी आ.छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून दहा लाख रुपये मंजूर

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील स्मशानभूमीच्या लोक निवारा शेडसाठी आमदार निधीतून तसेच छगन भुजबळांच्या प्रयत्नातून दहा लाख रुपये निधी मंजुर झाल्याने येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.यावेळी संजय भाऊ बनकर, मोहन भाऊ शेलार,सरपंच कल्पना पोटे, उपसरपंच सखाराम बिडवे, ग्रा.प.सदस्य विनोद आहिरे, किरण गोधडे, बाळासाहेब दौंडे, मधुकर साळवे, संतु पोटे, मधुकर ढोकळे, अशोक दौंडे, ग्रामसेवक हिरे, अतिष दुनबळे, पोलीस टाईम्स न्युज पञकार सुनिल दुनबळे, अविनाश दुनबळे, विशाल आहिरे, संतोष रसाळ, बापु पोटे, दत्तु पोटे, रघुनाथ काळे, दिनकर दुनबळे, दादाभाऊ दौंडे, गणपत काळे, रमेश गागरे, सुकदेव ढोकळे, विजय बिडवे, विक्रम दौंडे, अशोक ढोकळे, सुकदेव दौंडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button