Chandwad

अंबाबाई ग माझे आई या गाण्याचे रोहिणी खडसेंच्या हस्ते लॉंचिंग

अंबाबाई ग माझे आई या गाण्याचे रोहिणी खडसेंच्या हस्ते लॉंचिंग

चांदवड उदय वायकोळे

एकनाथराव खडसे व रोहिनीताई खडसे खेवलकर ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेश करून मुंबईहून मुक्ताईनगर च्या दिशेने जात असताना चांदवड जि नाशिक येथे उदय वायकोळे यांनी केलेल्या विनंतीवरून चांदवाफ ला टोल नाक्याजवळ थांबूनअंबाबाई ग माझे आई या गायक योगेश खंदारे यांच्या गाण्याचे लॉंचिंग केले.गायक योगेश खंदारे यांनी याअगोदर भगवा झेंडा हाती धरा हे गाणे गायलेले होते,ते महाराष्ट्र भर प्रसिद्ध झाले होते.आज अंबाबाई ग माझे आई या गाण्याचे लॉंचिंग रोहिनीताई खडसे यांच्या हस्ते करून झाल्यावर योगेश खंदारे व महेश खंदारे यांनी ताईंचे आभार मानले. याप्रसंगी उदय वायकोळे,योगेश खंदारे,विष्णू थोरे,महेश खंदारे,शांताराम घुले,विकास घुले ,विकी गवळी आदी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button