Korpana

कोरपणा येथे श्री.राहुल गांधी यांच्या जन्मदिवस उत्साहात साजरा

कोरपणा येथे श्री.राहुल गांधी यांच्या जन्मदिवस उत्साहात साजरा

मनोज गोरे कोपरना

कोपरना : आज कोरपणा येथे कोरपणा शहर काँग्रेस कमेटीच्या वतीन अखील भारतीय राष्टीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा युवकांचे प्रेरनास्थान भारतीय लोकांचा बुलंद आवाज श्री राहुलजी गांधी यांच्या वाढदिवस कोरपणा येथे आयोजित करण्यात आला होता
त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष च.जि.प.मा.सदस्य श्री.उत्तमजी पेचे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित केला होता सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श
श्री.श्यामबाबु रणदिवेजी ,श्री.विजयरावजी बावणे,भारतभाऊ चन्ने,सुरेशपाटील मालेकर,रसुल पटेल ,सुनीलभाऊ बावणे,अनीलभाऊ गोंडे ,ईस्माईल भाई,रहेमाण भाई,रामाभाऊ पंधरे,निसार शेख देविदासजी डोंगे लखन पंधरे,शुभम गोचे,क्रिषा बोढे मुस्तफा भाई,व इतर मान्यवर उपस्थिती होते
सदर कार्यक्रमात राहुलजी गांधी व गांधी घराण्याबाबत देशासाठी बलीदान देणार्या इंदीरा गांधी ,राजीव गांधी यांच्या बाबत कार्यकरत्यांना माहिती सांगण्यात आली येणार्या 2024 मध्ये राहुलजी गांधी हेच देश्याचे पंतप्रधान होतील व भारताला महासत्ता देश म्हणुन ओळखल्या जाईल अशी ईच्छा मान्यवरांनी उपस्थीत केली. सदर वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे औचीत्य साधुन कोरपणा ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप करण्यात आले
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत लोडे यांनी तर प्रास्तावीक शहर अध्यक्ष श्री.सुनीलभाऊ बावणे व आभार प्रदर्शन युवक शहर अध्यक्ष शेख इस्माईल भाई यांनी केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button