Chandwad

पुणेगाव डावा तट कालव्याचे पाणी कालव्याच्या पूच्छ भागापर्यंत पोहचवावे – आ. डॉ. राहूल आहेर

पुणेगाव डावा तट कालव्याचे पाणी कालव्याच्या पूच्छ भागापर्यंत पोहचवावे – आ. डॉ. राहूल आहेर

उदय वायकोळे चांदवड

दिनांक.०७/०९/२०२३ पासून नाशिक जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरु झाल्याने दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरणाच्या समावेश क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने पुणेगाव धरण जलाशय प्रचालन सूची नुसार भरल्यामुळे पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेशी चर्चा करून त्यांनी दि.०८/०९/२०२३ रोजी पुणेगाव डावा तट कालव्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. पुणेगाव डावा तट कालव्याचे पाणी कालव्याच्या पूच्छ भागापर्यंत पोहचविणेसाठी योग्य ती कार्यवाही करणेबाबत श्री. भागवत, कार्यकारी अभियंता व सौ.जगताप, कार्यकारी अभियंता यांना आ. डॉ. राहूल आहेर यांनी सुचना केल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button