फैजपूर

सेट परीक्षेत फैजपूर येथील प्रा.शुभम मनोहर सुरवाडे उत्तीर्ण

सेट परीक्षेत फैजपूर येथील प्रा.शुभम मनोहर सुरवाडे उत्तीर्ण

सलीम पिंजारी

फैजपूर:-प्रतिनीधी– पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत फैजपूर येथील प्रा.शुभम मनोहर सुरवाडे हे अर्थशास्त्र विषयात एम.ए.द्वितीय वर्षाला असतानाच सेट परीक्षा दिली व पहिल्या प्रयत्नात पास झाले .ते नूतन मराठा महाविद्यालयात सीएसबी तत्वावर प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत ….. आमदार शिरीषदादा चौधरी, श्रीमती नेहा चौधरी,श्री शेखर बडगे तसेच धनाजी नाना महाविद्यालयातील प्राचार्य डॉ .पी.आर.चौधरी,उपप्राचार्य डॉ .अनिल भंगाळे,प्रा.डी.बी.तायडे आदींनी सुरवाडे यांचे अभिनंदन केले आहे . याच महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ .मनोहर सुरवाडे यांचे ते चिरंजीव आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button