Shindkheda

काँग्रेस पक्षाच्या  शिंदखेडा येथे व्हर्च्युअल सभेचे आयोजन

काँग्रेस पक्षाच्या शिंदखेडा येथे व्हर्च्युअल सभेचे आयोजन

शिंदखेडा असद खाटीक

कृषी विधेयकाविरोधात प्रदेश काँग्रेस पक्षाच्या वतीने उद्या दिनांक १५/१०/२०२०रोजी शिंदखेडा येथील बिजासनी मंगल कार्यालय येथे व्हर्च्युअल सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील साहेब ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात ,मा.मुख्यमंत्री आ. अशोकरावजी चव्हाण साहेब, मा.मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब ,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी संदीप जी ,गुजरातचे प्रभारी खा.राजू सातव साहेब, आ. कुणाल बाबा पाटील आदी मान्यवर कृषितज्ज्ञ व जेष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत तरी , यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व धुळे जिल्ह्यचे प्रभारी मा.विनायकरावजी देशमुख याची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शेतकरी व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सभेच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आव्हान धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शाम सनेर यांनी केले आहे
ठिकाण : बिजासनी मंगल कार्यालय , शिंदखेडा

Leave a Reply

Back to top button