Surgana

सुरगाणा पोलीस स्टेशन यांच्या वतीने गणेश उत्सव निमित्त शांतता कमिटी मीटिंग संपन्न

सुरगाणा पोलीस स्टेशन यांच्या वतीने गणेश उत्सव निमित्त शांतता कमिटी मीटिंग संपन्न

विजय कानडे

मागील दोन वर्षांपासून कोरानामुळे गणपती उत्सव साजरा करण्यात आला नाही कोरणाच सावट होते.त्यामुळे आज सुरगाणा पोलिस स्टेशनच्या वतीने तालुक्यांतील पोलीस पाटील ,गणपती मित्र मंडळ, मुस्लिम कमिटी , सर्व आव्हान केले.आणि या कार्यक्रमाला अमोल गायकवाड पोलीस उप अधिक्षक कळवण हे होते त्यांनी आपल्या मनोगतात गणपती उत्सवाला ध्वनि प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी,तसेच मंडप बांधणी भक्कम असावी,जातीय सलोखा राखा,गणेश मंडळ परवानगी साठी एक खिडकी योजना,रबाण्यातयेईल,तसेचसुरगाणा
पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संदीप कोळी यांनी प्रस्तावनेत दहा वर्षामध्ये एक ही गुन्हा दखल पात्र झालेला नाही.आणि सर्व तालुक्यात गणेश उत्सव काळात शांतता प्रस्थापित राहील कारण येतील नागरिक शांती प्रिय आहे .भारत वाघमारे नगरआध्यक्ष यांनी आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की यावेळेस जास्त मंडळ सहभागी होतील.आणि नगरंचायत कडून सर्व मदत केली जाईल.विजय कानडे नगरसेवक यांनी या धार्मिक उत्सव काळात गो तस्करी करणाऱ्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी.धर्मेंद्र पगारिया यांनी मंडळ गणपती बाप्पा आगमन ते विसर्जन करण्या पर्यंत आम्ही पोलिस प्रशासनाला मदत करू. कार्यक्रम प्रसंगी तालुक्याचे तहसिलदार यांनी अध्यक्ष भाषणात त्यांनी एक खिडकी योजना गणेश मंडळ परवानगी साठी प्रभावी असणार त्यानंतर सर्व विभागांना गणेश उत्सव काळात काही अडचण होणार यांची दखल घेऊ या कार्यक्रमा प्रसंगी अमोलजी गायकवाड पोलिस अधिक्षक कळवण विभाग ,भारत वाघमारे नगर अध्यक्ष,सचिन मुळीक तहसीलदार,संदीप कोळी पोलिस निरीक्षक,निलेश बोडके पोलिस उप निरीक्षक,सुरेश गवळी मा.नगरसेवक.रजनाताई लहरे नगर सेवक, मालती खांडवी नगरसेवक, अमृता पवार नगरसेवक, जानकी देशमुख नगरसेवक,संजय पवार नगरसेवक,भगवान आहेर नगरसेवक,
धर्मेंद्र पगारिया शांतता कमिटी सदस्य,आबु मोलाना शांतता कमिटी सदस्य, पोलीस पाटील,तुषार धूम , सिनियर कॉलेज प्रमुख प्राध्यापक भोये सर भूषण भोये,आदी उपस्थित होते.आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कानडे नगरसेवक यांनी केले.कार्यक्रम झुरटे दादा यांनी परिश्रम घेतले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button