Nashik

राष्ट्रीय दलित पॅथंर तर्फे उपनगर ला मोफत नेञ तपासणी शिबीर संपन्न.

राष्ट्रीय दलित पॅथंर तर्फे उपनगर ला मोफत नेञ तपासणी शिबीर संपन्न.

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : नाशिक शहर उपनगर प्रभाग सोळा मध्ये राष्ट्रीय दलित पॅथंर संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भालेराव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय उपध्यक्ष भिमकवी विजयराज पगारे यांनी परिसरातील नागरिकांची मोफत नेञ रोग तपासणी शिबीर आयोजन केले होते. त्यात परिसरातील असंख्य नागरिकांनी नेञ रोग शिबिरात सहभागी होवुन बहुसंख्य नागरिकांना तपासून चष्मा वाटप करण्यात आले. यावेळी आर पी आय चे सागर अण्णा शिरसाठ, संजय चावला कैलास साखरे,हरीष साखरे मिलिंद ऊन्हवणे सुरजभाऊ पगारे यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परीश्रम घेतले नेञ ज्योत ऑप्टीकल व ऑटोमॅटीक चे संचालक डॉ ए एस भालेराव, श्रध्दा मॅङम, नर्स वंदना शिरसाठ, स्वाती बागुल यांनी नागरिकांना नेञ तपासणी करून चष्मे वाटपसाठी विशेष परीश्रम घेतले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button