Nashik

नाशिक महानगर पालिका हद्दीतील म्हसरूळ ते आंबे दिंडोरी वरवंडी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे..

नाशिक महानगर पालिका हद्दीतील म्हसरूळ ते आंबे दिंडोरी वरवंडी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे..

प्रतिनिधी: सुनिल घुमरे

नाशिक : नाशिक महानगर पालिका हद्दीतील म्हसरूळ ते आंबे दिंडोरी वरवंडी हा रस्ता महानगरपालिकेने सुरुवातीच्या काळात करताना आरुंद कमी केल्याने नाशिक येथे भाजीपाला विक्री तसेच दळणवळणाच्या निमित्ताने जाणाऱ्या वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागते या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी दिंडोरी तालुका भारतीय जनता पार्टी सरचिटणीस योगेश शेळके यांनी नाशिक महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचे कडे निवेदनाद्वारे केली असून या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम आपण दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबर नंतर सुरू करणार असल्याचे प्रतिपादन गीते यांनी सांगितले यावेळी योगेश तिडके यांनी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की जानोरी आंबे मोहाडी खडक सुकेने कुर्नोली जोपुळ मातेरेवाडी साकोरा या परिसरातून वाहनधारकांची नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच विविध कामाच्या निमित्ताने आंबे दिंडोरी ते म्हसरूळ या रोडने रहदारी असते मात्र आंबे दिंडोरी या गावात दहावा मैल मार्गे राज्यमार्ग असल्याने हा रस्ता रुंदअसून आंबे दिंडोरी ते वरवंडी मसरूळ या रस्त्यावर झाडे तसेच अतिक्रमण वरून रस्ता अरुंद रस्ता यामुळे अपघात व वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागते तरी याद याबाबत तात्काळ निर्णय घेऊन रस्ता रुंदीकरणाचे काम आंबे दिंडोरी पोवेतू घेण्यात यावे अशी मागणी योगेश तिडके यांनी केली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button