Nashik

महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांना पोलीस संरक्षण मिळालेच पाहिजे अन्यथा राज्यभर आंदोलन-RPI चा इशारा-

महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांना पोलीस संरक्षण मिळालेच पाहिजे अन्यथा राज्यभर आंदोलन-RPI चा इशारा- रमेशजी मकासरे राज्य उपाध्यक्ष

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक = रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राज्य उपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी मा.रमेशजी मकासरे साहेब यांनी भुसावळ चे तहसीलदार तथा दंडाधिकारी श्री. दिपकजी धिवरे साहेब यांना वरील मागणीचे निवेदन देऊन वरील मागणी केली…!

निवेदनाचा आशय असा आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे उत्तर महाराष्ट्र राज्याचे नेते तथा महाराष्ट्र रत्न मा.अनिलभाई गांगुर्डे यांच्या वर काही समाज कंटकांनी भ्याड हल्ला केला असून रिपाई (आठवले)गटाने ह्या घटनेचा तिव्र निषेध केला असून संबंधितांवर योग्य कारवाई होऊन त्यांना पोलीस संरक्षण त्वरित मिळावे अन्यथा तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपाईचे राज्य उपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी श्री रमेशजी मकासरे यांनी तहसिलदारां मार्फत राज्य सरकारला दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button