Jalgaon

जिल्हाधिकारी मा.श्री.अभिजित राऊत यांच्या हस्ते संघटनेच्या अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक अशा सन २०२१ च्या दिनदर्शिकेचे (कँलेंडर) प्रकाशन करण्यात आले

जिल्हाधिकारी मा.श्री.अभिजित राऊत यांच्या हस्ते संघटनेच्या अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक अशा सन २०२१ च्या दिनदर्शिकेचे (कँलेंडर) प्रकाशन करण्यात आले

रजनीकांत पाटील जळगांव

जळगाव : आज दि.०१ जानेवारी रोजी नियोजन भवन जळगाव येथे जिल्हाधिकारी मा.श्री.अभिजित राऊत यांच्या हस्ते संघटनेच्या अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक अशा सन २०२१ च्या दिनदर्शिकेचे (कँलेंडर) प्रकाशन करण्यात आली.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.बी.एन.पाटील तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. आर.आर.तडवी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्री. विजयसिंह परदेशी तसेच संघटनेचे कार्याध्यक्ष तथा पत्रकार रामकृष्ण बी.पाटील उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button