Satara

बिरसा क्रांती दल बार्शीटाकळी तालुका अध्यक्षपदी किशोर हजारे यांची निवड करण्यात आली

बिरसा क्रांती दल बार्शीटाकळी तालुका अध्यक्षपदी किशोर हजारे यांची निवड करण्यात आली

विलास धोंगडे बार्शी

बार्शी : मा संतोश ठाकरे बिरसा क्रांती दल जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते किशोर महादेव हजारे यांची बार्शीटाकळी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली व बार्शीटाकळी तालुक्यातील कासमार बिरसा क्रांती दल शाखेच उद्यघाटन करण्यात आले यावेळी बिरसा क्रांती दल जिल्हा अध्यक्ष संतोष ठाकरे बिरसा क्रांती दल जिल्हा महासचिव सुधाकर पांडे बिरसा क्रांती दल पातूर ता अध्यक्ष रामचंद्र लोखंडे ता उपाध्यक्ष विलास धोंगडे नवनाथ पवार रामेश्वर डाखोरे सूहास देवकर रामराव करवते श्याम ठाकरे सागर पाडे अक्षय नाईक गंगाधर लोखंडे कासमार येथे बिरसा क्रांती दल शाखेच उद्यघाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यावेळी ग्राम कासमार येथील तंटामुक्ती अध्यक्ष गावातील प्रतिष्ठीत नागरीक आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बिरसा क्रांती दल शाखा कासमार अध्यक्षपदी संतोष भोंडणे शाखा उपाध्यक्षपदी रवी हजारे सचीव म्हणून विष्णू हजारे यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावातील नागरिक ऊपसथीत होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button