Jalgaon

जळगाव Live: सेवक सेवाभावी संस्था च्या वतीने मां जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी.

जळगाव Live: सेवक सेवाभावी संस्था च्या वतीने मां जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी.

जळगाव Live: सेवक सेवाभावी संस्था च्या वतीने मां जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी.

जळगाव: सेवक सेवाभावी संस्था च्या वतीने
मां साहेब जिजाऊ यांची 423 वी व स्वामी विवेकानंद ची 159 वी जयंती सेवक सेवाभावी संस्था च्या कार्यालयात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शुरूवातीला भारती काळे, किशोर पाटील,चंदन पाटील, राकेश कंडारे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमा ला माल्यार्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतानां किशोर पाटील म्हणाले कि हिंदवी स्वराज्य स्थापना करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्या साठी मां साहेबांनी प्रेरणादायी कार्य केले व त्यांच्या या कार्या मुळे आपण आज स्वातंत्र्यं भारतात जगत आहोत. व तसेच सेवक सेवाभावी संस्था चे अध्यक्ष विशाल शर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त करतानां सांगितले कि आज चा दिवस सन 1984 पासून राष्ट्रीय युवा दिवस म्हणून संपूर्ण भारता मधे साजरा करण्यात येतो. हिंदू धर्मा चा प्रचार व शिकागो येथे सन 1893 मधे झालेल्या विश्व धर्म सम्मेलना मधे स्वामी विवेकानंद यांनी केलेले भाषण प्रेरणादायी व प्रंशसनीय आहे.
सदर कार्यक्रम प्रसंगी हिंदूत्व स्वाभिमान चे सचिव मयुर बारी, किशोर पाटील,चंदन पाटील,हेल्थ प्लस इंन्सटीट्युट च्या भारती काळे, राकेश कंडारे,रिद्धी जानवी फाउंडेशन च्या चित्रलेखा मालपाणी इ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button