Jalgaon

? जळगाव Live.. कोरोना Update..जिल्ह्यात 610 कोरोना बाधित रुग्ण तर अमळनेर येथे एकूण 27 रुग्ण..

? जळगाव Live.. जिल्ह्यात 610 कोरोना बाधित रुग्ण तर अमळनेर येथे आढळले 27 रुग्ण

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 327 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 58222 रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 4407 अॅक्टीव्ह रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 610 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आज दिवसभरात दोन बाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 1403 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक,जळगाव येथून प्राप्त झाली आहे.

अमळनेर येथे बाजारपेठेत एकूण 204 अँटिजेंट शहरात चाचणी घेण्यात आली. यात 20 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.तर ग्रामीण साधारणपणे 100 ते 150 चाचणी घेण्यात आल्या.यात 7 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button