Jalgaon

उद्या मुसळधार पाऊस..हवामान खात्याचा इशारा..!जिल्हाधिकारी यांनी दिला सतर्कतेचा इशारा…

उद्या मुसळधार पाऊस..हवामान खात्याचा इशारा..!जिल्हाधिकारी यांनी दिला सतर्कतेचा इशारा…

भारतीय हवामान खाते IMD द्वारा दि 18 ऑगस्ट 2021 रोजी वीजवा-यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला असल्याने सर्व यंत्रणांच्या
नियंत्रण कक्षांना सतर्क राहणेबाबत जिल्हा प्रशासनाद्वारा कळविण्यात आलेले आहे.
जळगाव जिल्हयातील सर्व नागरीकांनी या बाबत दक्षता घ्यावी.नदी काठच्या
गावांतील नागरीकांनी नदी पात्रात जाणे टाळावे.आवश्यकता असेल तेव्हाच घरा
बाहेर पडावे , विजेचा कडकडाट होत असतांना झाडांचा आसरा न घेता सुरक्षीत
ठिकाणी आसरा घ्यावा.
आपात्कालीन काळात तालुकास्तरावर तहसील कार्यालय नियंत्रण कक्ष व
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्ष
0257-2217193-2223180 व टोल फ्री क्रमांक 1077 वर संपर्क साधावा.

संबंधित लेख

Back to top button