Nashik

नारायणगाव खेरवाडी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन तर जेष्ठ पत्रकार बाळासाहेब आहेर व कैलास निकम सर यांचे जयंतीचे औचित्य साधून यांना वाढदिवसा निमित्त नागरी सत्कार

नारायणगाव खेरवाडी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन तर जेष्ठ पत्रकार बाळासाहेब आहेर व कैलास निकम सर यांचे जयंतीचे औचित्य साधून यांना वाढदिवसा निमित्त नागरी सत्कार

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक ; नाशिक जिल्ह्यातील खेरवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये आज दिनांक 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर श्री शंकराव संगमनेरे अध्यक्ष उमेश पगारे सुभाष आवारे अनिल संगमनेरे पप्पू उगले योगेश जाधव सोमनाथ भाई संगमनेरे भाऊसाहेब पुंगळे विश्वास संगमनेर आणि काठे सर सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी या वेळेस उपस्थित होते व राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा प्रवक्ते व समाज कार्यात भाग घेऊन गावच्या विकासात भर घालणारे पत्रकार श्री बाळासाहेब आहेर आणि श्री कैलास निकम सर या दोघांचा वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार करून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ अध्यक्ष संतोष निकम , प्रदेशाध्यक्ष वैभव पाटील ,प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर राजेश साळुंखे उत्तर महाराष्ट्र संघटक शांताराम भाऊ दुनबळे व प्रदेश संघटक विजय केदारे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button