Sabarmati

Big Breaking…डोनाल्ड  ट्रम्प लाइव्ह अपडेट्स: डोनाल्ड  ट्रम्प यांचे आगमन..साबरमती आश्रमात अमेरिकेचे अध्यक्ष, महात्मा गांधी यांना अभिवादन

Big Breaking

डोनाल्ड ट्रम्प लाइव्ह अपडेट्स:

डोनाल्ड ट्रम्प यांचे आगमन..साबरमती आश्रमात अमेरिकेचे अध्यक्ष, महात्मा गांधी यांना अभिवादन

नूर खान

डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतात आगमन झाले असून त्यांनी आल्या बरोबर साबरमती येथील महात्मा गांधी यांच्या आश्रमात भेट दिली आणि अभिवादन केले.

जगातील सर्वात जुनी लोकशाही आणि एक शक्तिशाली देशाचा प्रमुख डोनाल्ड ट्रम्प आज जगातील सर्वात लोकशाही देश भारत गाठला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अहमदाबादहून आपला दोन दिवसीय दौरा सुरू केला आहे. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. विमानतळापासून मोतेरा स्टेडियमपर्यंत एक भव्य दृश्य आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौरयाशी संबंधित प्रत्येक बातमी आपल्या पर्यंत आमच्याबरोबर रहा …

Leave a Reply

Back to top button