Dharangaw

विश्वात्मक जंगली महाराज आश्रम मध्ये गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

विश्वात्मक जंगली महाराज आश्रम मध्ये गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
धरणगाव प्रतिनिधी कमलेश पाटील

दि.31/12/2021रोजि विश्वात्मक जंगली महाराज आश्रम उखळवाडी ता धरणगाव येथें आत्मा मालिक इंग्लीश मिडीयम गुरुकुल आश्रमातील विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी साहित्य वाटप कार्यरक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात स्कूल बँग युनि फ़ार्म व शालेयोपयोगी साहित्य मा.संत सुधीरसाहेब जी कबीर मंदीर हिंगोणे मा.सुनील भाऊ चौधरी अध्यक्ष तेली समाज धरणगाव यांचे हस्ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले कार्यरक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे पर्यवेक्षकांनी केले तर आभार नितिन भगवान् लाखे यांनी मानलें कार्यक्रमास श्री ईश्वर बापू पाटील ,बाभुळगाव साहेबराव कोळी बाभुळगाव श्री हनुमंत शेठ एरंडोल लक्ष्मण शेठ एरंडोल कमलेश पाटील पत्रकार श्री श्यामकांत सोनवणे सूर्यवंशी सर धरणगाव तसेच गावातील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button