Chandwad

चांदवडला गोरगरीब मुलांना वह्या,पेन वाटप

चांदवडला गोरगरीब मुलांना वह्या,पेन वाटप

उदय वायकोळे चांदवड

चांदवड जि नाशिक येथे आज दि 12 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा परिषद संचलित दगडी शाळा येथे गोरगरीब मुलांना श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त दगडी शाळा येथे वही व पेन वाटपाचा कार्यक्रम चांदवड शहर नाभिक संघटनेतर्फे घेण्यात आला.अतिशय छान उपक्रम केल्याने अश्या संकल्पना राबविल्या गेल्या पाहिजे असं भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. यावेळी उपस्थित मुख्याध्यापक महाले सर व समाजातर्फे शरद बोराडे, ब्रह्मा सस्कर, शिवा बिडवे,प्रवीण सस्कर, विनोद बोराडे आदी समाज बांधव उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button