Jalgaon

?जळगांव Live.. आज जिल्ह्यात 1201 रुग्ण कोरोना बाधित तर 18 जणांचा झाला मृत्यू..तर अमळनेर येथे 220 रुग्ण आढळले..!

?जळगांव Live.. आज जिल्ह्यात 1201 रुग्ण कोरोना बाधित तर 18 जणांचा झाला मृत्यू..तर अमळनेर येथे 220 रुग्ण आढळले..!

जळगाव जिल्ह्यात आज 1201 कोरोनाबाधित नवीन रूग्ण आढळून आहेत,त्यात 18 जणांचा मृत्यू झाला असून 1195 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे
प्रशासनाने पाठविलेल्या अहवालात रुग्ण संख्या

  • जळगाव शहर-213
  • जळगाव ग्रामीण-33
  • भुसावळ-124
  • चोपड़ा- 104
  • अमळनेर-220
  • पाचोरा- 69
  • भडगाव -15
  • धरणगाव-36
  • यावल- 66
  • एरंडोल-81
  • जामनेर-33
  • रावेर- 122
  • पारोळा-9
  • चाळीसगाव-4
  • मुक्ताईनगर-56
  • बोदवड-9
  • इतर जिल्ह्यातील-7 इतके रूग्ण आढळून आले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button