Chandwad

नोबल अकादमी तर्फे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके भेट

नोबल अकादमी तर्फे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके भेट

चांदवड उदय वायकोळे

औरंगाबाद येथील कारभारी भूतेकर यांच्या नोबल अकादमीतर्फे चांदवड ग्रामीण भागातील पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संभाव्य पोलीस भरती प्रश्नसंच 257 हे भेट देण्यात आले.चांदवड ग्रामीण परिसरातील अनेक विद्यार्थी पोलीस भरती तयारी करीत आहेत. भुतेकर सरांचे पोलीस भरती प्रश्न संच आधारावर अनेक विद्यार्थी पोलीस लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. नोबल अकादमीतर्फे भुतेकर सर अनेक गरजू उमेदवारांना मार्गदर्शन करतात व पुस्तकेही भेट देतात
यावेळी प्रा उदय वायकोळे, दत्तात्रय पवार,सुनील निकम आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button