India

Breaking: देशातील 30 पैकी 13 मुख्यमत्र्यांवर गंभीर गुन्हे तर इतकं आहे शिक्षण..! महाराष्ट्राचे एकटे मुख्यमंत्री 10 वी पास

Breaking: देशातील 30 पैकी 13 मुख्यमत्र्यांवर गंभीर गुन्हे तर इतकं आहे शिक्षण..! महाराष्ट्राचे एकटे मुख्यमंत्री 10 वी पास

एडीआरनुसार देशात 30 पैकी 29 मुख्यमंत्री हे करोडपती आहेत. तर यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या एकमेव करोडपती नसणाऱ्या मुख्यमंत्री आहे. त्यांची एकूण संपत्ती ही केवळ 15 लाख इतकी आहे. 30 मुख्यमंत्र्यांपैकी 13 जणांवर खून, हत्येचा प्रयत्न, अपहरण आणि गुन्हेगारी धमकावणे यासह गंभीर गुन्हे दाखल असल्याचे यातून समोर आले आहे.

असे आहे शिक्षण

श्रीमंत मुख्ममंत्र्यांच्या यादीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (510 कोटी), अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू (163 कोटी) आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक (63 कोटी) हे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. तर 11 मुख्यमंत्री हे पदवीधर असून 3 मुख्यमंत्री 12 वी उत्तीर्ण, 4 व्यावसायिक पदवीधर, 1 डिप्लोमा होल्डर, 1 डॉक्टरेट, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकटे 10 वी उत्तीर्ण आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button