सातारा

मा.श्री.सोमनाथ बाबुराव गावडे यांनी लहान मुलांना वह्या व गोड खाऊ वाटप करुन केला वाढदिवस साजरा

मा.श्री.सोमनाथ बाबुराव गावडे यांनी लहान मुलांना वह्या व गोड खाऊ वाटप करुन केला वाढदिवस साजरा

हेमंत बागाव

सातारा जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, सुरभी उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मा.श्री.सोमनाथ गावडे यांचा वाढदिवस १४ नोव्हेबंर रोजी बालदिनाचे औचित्य साधुन सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद शाळा राजुरी येथील इयत्ता १ ली ते ७ वी मधील सर्व विद्यार्थ्यांना वह्या व गोड खाऊ वाटप करुन आपला वाढदिवस साजरा केला

सोमनाथ भाऊ यांना सामाजिक कार्याची खुप आवड आहे.
अनेक गरिबांच्या हाकेला धावुन जावुन नेहमी कामे करत असतात व सर्वांच्या सुख दुःखात नेहमी सहभाग घेतात अशा या नेत्याच्या वाढदिवस साजरा करताना खालील मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा झाला

मा.श्री.जयकुमार इंगळे
अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस फलटण तालुका

मा.श्री.भारत गावडे पाटील
उपसरपंच ग्रामपंचायत राजुरी

मा.श्री.राजाराम साळुंखे
सरपंच ग्रामपंचायत राजुरी

मा.श्री.भास्करराव घोलप
मा.चेअरमन खादी ग्रामोद्योग फलटण तालुका

मा.श्री.संभाजी पवार
व्हा चेअरमन विकास सेवा सोसायटी राजुरी

मा.श्री.डि.एन गावडे साहेब
संचालक विकास सेवा सोसायटी राजुरी.

मा.श्री.सिद्धार्थ नानासो रणदिवे
अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती राजुरी

मा.श्री.मफतलाल पवार
सदस्य ग्रामपंचायत राजुरी.

मा.श्री.हेमंत बागाव
अध्यक्ष सावली प्रतिष्ठान राजुरी

मा.श्री.ज्ञानेश्वर जाधव
युवा नेते राजुरी

मा.श्री.रमेश इंगळे
युवा उद्योजक राजुरी

मा.श्री.अंकुश गावडे

मा.श्री.दत्तात्रय महादेव गावडे
युवा उद्योजक राजुरी

मा.श्री. संपतराव सांगळे
सुर्योदय हाँटेल चे मालक

मा.श्री. सचिन चव्हाण
उपाध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती राजुरी

मा.श्री.रमेश बागाव
सामाजिक कार्यकर्ते

मा.श्री.पोपटराव हगारे
मा.उपसरपंच ग्रामपंचायत राजुरी

मा.श्री.प्रशांत रणदिवे
अध्यक्ष राष्ट्रवादी युवक राजुरी शाखा

मा.श्री.आनंदा खुरंगे
मा.सदस्य ग्रामपंचायत राजुरी

मा.श्री.डाँ.संदिप हगारे
मा.श्री.बाळासो गावडे
मा.श्री.अमोल बागाव
मा.श्री.यशवंत इंगळे
मा.श्री.सचिन बागाव
मा.श्री.राजेंद्र खुरंगे
मा.श्री.भानुदास गावडे
मा.श्री.वामन खटके
मा.श्री.बापू बागाव

जिल्हा परिषद शाळा राजुरी च्या मुख्यध्यापिका सौ.साळुंखे मँडम व सर्व शिक्षक व ग्रामस्थ विद्यार्थी यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा झाला.

Leave a Reply

Back to top button