नाशिक

बिरसा क्रांती दल राज्य स्तरीय मिटींग आढावा

बिरसा क्रांती दल राज्य स्तरीय मिटींग आढावा

दिलीप आंबवणे

नाशिक येथील शासकीय विश्राम गृहात राज्य स्तरीय मिटींग पार पडली.
त्यावेळी बिरसा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक दशरथ मडावी , राज्य उपाध्यक्ष दिनेश आंबुरे राज्य महासचिव प्रमोद घोडाम, राज्य सचिव रंगराव काळे, राज्य उपाध्यक्ष विजय आढारी, राज्य संघटक बाळकृष्ण मते, पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे, अध्यक्ष कोकण विभागीय अध्यक्ष सुशील पावरा, नाशिक विभागीय अध्यक्ष मनोज पावरा, आदी तेरा जिल्ह्यातील ( नाशिक, पुणे, धुळे, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, वाशिम, नांदेड, परभणी, सांगली, रत्नागिरी, ठाणे, अहमदनगर, आदिवासी जिल्हाध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button