रावेर

रावेर पत्रकार शकील शेख यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान….

रावेर पत्रकार शकील शेख यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान….

विलास ताठे

रावेर तालुक्यातील कर्जोद गावातील शकील अब्दुल शेख याना जळगाव येथील अल्पबचत भवन या ठिकाणी आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्था यांच्या तर्फे स्वतंत्रता सेनानी गुलाम गौस खान राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार पत्रकारितेत देण्यात आला यावेळी जि प अध्यक्ष उज्वला ताई , फारूक शेख, उर्दू ऍकॅडमी के असलम तन्वीर ,गनी मेमन, जकरिया साहब, हकीम चौधरी, अली अंजुम रिजवी आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button