Nashik

दिंडोरी पोलीस स्टेशनची धडक कारवाईचे कौतुक अफूच्या झाडांची लागवड उघडकीस

दिंडोरी पोलीस स्टेशनची धडक कारवाईचे कौतुक अफूच्या झाडांची लागवड उघडकीस

सुनिल घुमरे नासिक विभागिय प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील ठेपणपाडा येथील आरोपी
कांतीलाल उर्फ रामचंद्र गोविंद ठेपणे ठेपण पाडा तालुका दिंडोरी दीपक लालसिंग महाले 42 मूळ राहणार दुसाने बळसाने तालुका साक्री जिल्हा धुळे मुक्काम पोस्ट बिल्डींग नंबर रूम नंबर 11 आदर्श नगर च्या राहू हॉटेल चे पाठीमागे मोहन वामन दळवी 36 ठेपणपाडा तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक हल्ली मुक्काम अथर्व रो हाऊस नंबर 29 इंद्रप्रस्थ नगर पेठ रोड नाशिक यांनी पांढरे प्लास्टिकच्या गोण्या वेगवेगळ्या वजनाच्या 43 त्यात आले हिरवे आपको ची झाडे मुळासकट एकूण वजन 803 किलो किंमत अंदाजे घटनास्थळावरील साधी माती वरील प्रमाणे सर्व यांनी दिनांक 30 1 2022 रोजी सकाळी साडेसहा वाजता पूर्वी ठेपणपाडा गावात आरोपीचे शेती गट नंबर 22 मध्ये बेकायदा स्वतःच्या फायद्यासाठी अफु या अमली पदार्थाच्या झाडांची लागवड करून मुद्देमाल मिळून आला आहे याबाबत माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण माननीय अप्पर पोलीस सोनाशी ग्रामीण माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाने माननीय पोलीस उपविभागीय अधिकारी कळवण माननीय पोलीस निरीक्षक दिंडोरी पोलीस ठाणे यांनी सगळ्यांनी मिळून दिंडोरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 2022 अमली व आवषधी द्रव्य मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 85 अन्वये फिर्यादी पोलीस नाईक 2047 बाळकृष्ण शालिग्राम पजई नेमणूक दिंडोरी पोलीस स्टेशन यांनी फिर्याद देऊन संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल दिंडोरी पोलीस ठाण्यात केला असून दाखला अंमलदार 14 42 एसपी धुमाळ दिंडोरी पोलीस ठाणे तपास अधिकारी चेतन लोखंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिंडोरी पोलीस ठाणे हे याबाबत तपास करत असून या कमी कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे पोलीस नाईक पानसरे पोलीस नाईक पोलीस कॉन्स्टेबल राठोड पोलीस चालक नाईक पोलीस गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार खैरनार पोलीस हवालदार पाटील तसेच गोपनीय राईट र लहारे दादा इत्यादींनी कारवाई केली असून अधिक तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चेतन लोखंडे करीत आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button