Nandurbar

संविधान आर्मी संघटनेच्या नंदुरबार जिल्हा महासचिव पदी फहीम शेख यांची नियुक्ती

संविधान आर्मी संघटनेच्या नंदुरबार जिल्हा महासचिव पदी फहीम शेख यांची नियुक्ती

नंदुरबार

संविधान आर्मी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जगन भाई सोनवणे व महिला राष्ट्रीय अध्यक्षा सौ.पुष्पाताई जगन सोनवणे व राष्ट्रीय संघटक मा. समद भाई कुरेशी व प्रदेश अध्यक्ष मा. राकेश भाई बग्गन यांच्या आदेशानुसार फहीम मोहम्मद साजिद मोहम्मद शेख यांना जिल्हाध्यक्ष मा. अमीनोद्दीन शेख यांनी
संविधान आर्मी संघटनेत नंदुरबार जिल्हा महासचिव पदी नियुक्ती केली असून त्यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले या वेळी युवा अल्पसंख्या जिल्हा अध्यक्ष मा. सईद कुरेशी ही उपस्थित होते.
सदर पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button