Jalgaon

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर्फे रावण दहण कुप्रथा बंद करण्याची मागणी

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर्फे रावण दहण कुप्रथा बंद करण्याची मागणी

जळगांव : आज दि. 11-10-2021 रोजी , ता.पारोळा जि.जळगाव येथे मा.तहसिलदार, अनिल गवांदे साहेब यांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर्फे & आदिवासी पारधी महासंघाचे वतीने, महात्मा रावण दहण कुप्रथा बंद करण्यात यावे,तसेच रावण दहनाची परवानगी देऊ नये,मात्र तरीही प्रथेच्या नावा खाली कोणी जर असा प्रकार केल्यास सर्व आदिवासी संघटना व परिषद व एकंदरित समजाच्या तीव्र भावना दुखवल्या जातात,त्यामुळे जि मंडळे रावण दहन करतील अशा लोकांनविरुध्द भारतीय दंड सहित 1860 अंतर्गत, 153, 153(अ),295, 295(अ) , आणि 298 मुंबई पोलिस अँक्ट, 131, 134,135, नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच ही अनिष्ठ कुप्रथा त्वरित बंद करण्यात यावा असे निवेदन, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जळगाव जिल्हा-महासचिव, व आ.पारधी महासंघाचे जिल्हा-सचिव श्री-सागर रमेश पारधी,आदिवासी पारधी महासंघाचे पारोळा तालुका तालुका अध्यक्ष, श्री-प्रमोद मधुकर दाभाडे,आ.पारधी महासंघाचे शहराअध्यक्ष,श्री अमोल अशोक साळुंखे,प्रसिद्धि प्रमुख,आकाश पारधी,गणेश साळुखे,राजेश चव्हाण, तसेच आदि, सर्व आदिवासी बांधव उपस्थित होते व निवेदन देण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button