Nashik

पेठ येथे कृषी अधिकारी तर येवला येथे भुमिअभिलेख शिरस्तेदार लाच घेताना लाचलुचपत विभागाचा सापळा यशस्वी

पेठ येथे कृषी अधिकारी तर येवला येथे भुमिअभिलेख शिरस्तेदार लाच घेताना लाचलुचपत विभागाचा सापळा यशस्वी

सुनील घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

श्री अरविंद पगारे वय वर्ष 57 तालुका कृषी अधिकारी पेठ वर्ग 2 राहणार जगताप मळा नाशिक रोड नाशिक यांनी पेठ तालुक्यातील करंजाळी येथील पुरुष वय वर्षे 29 यांचेकडून त्यांचे रासायनिक खते बी बियाणे कीटकनाशके यांचा स्टॉक योगी दाखवणे व कृषी केंद्राचे नूतनीकरणासाठी अडचण येऊ नये म्हणून अरविंद पगारे यांनी तक्रारदार यांचेकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली वही लाचेची रक्कम स्वीकारताना पंचान समोर मुद्देमालासह अटक करण्यात आली व हॅश व्हॅल्यू फोटोग्राफी घेण्यात आले आहे सदर सापळा नाशिकचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री सुनील कडासने साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी अनिल बागुल पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्युरो सहसा फळा अधिकारी जयंत शिरसाट पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्युरो सापळा पथक श्री किरण अहिरराव अजय गरुड नितीन कराड प्रभाकर गवळी पोलीस नाईक सक्षम आधिकारी सचिव कृषी व पद महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई माहितीकामी वरील प्रमाणे सापळा रचून अशाप्रकारे लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यास समक्ष लाच घेताना कारवाई झाली असून सामान्य नागरिकांना कोणत्याही तर दुसरा सापळा तक्रारदार पुरुष वय वर्ष 26 राहणार रहाडी तालुका येवला यांनी मुजफ्फर अहमद शेख वय वर्ष 52 शिरस्तेदार भूमी अभिलेख कार्यालय येवला वर्ग 3 राहणार बाबा नगर नाशिक व सय्यद अब्दुल कादिर अन्सारी खाजगी सम चहा विक्रेता येवला कमाठीपुरा जुना कावेरी जवळ यांनी सदर महाड येथील पुरुषाकडून दहा हजार रुपयांची मागणी केली तक्रारदार येणे येवला तालुका नाशिक गाव रहाडी येथील पोटखराबा शेती क्षेत्रावर लागवड शेती याबाबतच्या करणे करून त्याबाबतचा अहवाल तहसीलदार कार्यालय सादर करणेबाबत दहा हजार रुपयांची मागणी केली त्यापैकी पाच हजार रुपये पहिला हप्ता म्हणून शेख यांचे सांगण्यावरून खाजगी सब सय्यद अब्दुल कादिर अन्सारी यांनी पंचांसमक्ष रक्कम स्वीकारली त्यात त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून पोलीस अधीक्षक नाशिक लाचलुचपत विभाग श्री सुनील कडासने साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सतीश भामरे प्रभारी पोलीस अप्पर अधीक्षक सापळा अधिकारी मीरा आदमाने पोलीस निरीक्षक श्री संदीप साळुंखे पोलीस निरीक्षक यांनी सापळा रचून पोलीस हेडकॉन्स्टेबल पंकज पळशीकर प्रवीण महाजन चंद्रशेखर मोरे पथकाने कारवाई केली असून शिक्षणाधिकारी भूमी यादी अधीक्षक भूमी अभिलेख नाशिक जिल्हा यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे तरी शासकीय कार्यालयात अशा प्रकारचा लाच मागण्याचा शासकीय किंवा खाजगी इसमाने प्रयत्न केल्यास याबाबत अँटी करप्शन ब्युरो तिबेटीयन मार्केट नाशिक येथे संपर्क साधावा असे आव्हान लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे करण्यात आले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button