Amalner

Amalner: नगाव बु गावातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न..

नगाव बु गावातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे

नगाव बु गावातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नागाव बु गावामध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले त्या कार्यक्रमामध्ये ऊपस्थितांना मार्गदर्शन केले.

नगाव बू गावातिल महिलांना गट शेती व गट शेतीच्या माध्यमातून कोण कोणते फायदे होतात व गट शेतीची समृद्ध गाव गट शेती स्पर्धा कशा पद्धतीने असे याचे स्वरूप नगाव बु गावातील महिलांना तसेच उपस्थित असणारे गावचे सरपंच पंचायत समिती सदस्य ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत सदस्य व जलमित्र यांना गार्गदर्शन केले व ऊपस्थितमहिलांना महिला दिनानिमित्त महिलांनी एक संकल्प करण्याचे ठरविण्यात आले गट शेतीच्या माध्यमातून कसा महिलांचा गट उभा राहिल व शेतीमध्ये समृद्धी आनन्याचा सकल्प केला व विविध गट शेतीच्या अडचणी संदर्भात महिलांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली तसेच ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांच्या वतीने उपस्थित उमेद अभियानाचे बचत गटातील महिलांना गदाना गावामध्ये विषमुक्त गटशेती करत असणाऱ्या महिलांच्या गटाला व शेती करत असलेल्या महिलांच्या शेताला भेट देण्याचे व त्याठिकाणी दौरा करण्याचे नियोजन करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button