रावेर

महायुतीचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांचा प्रचारार्थ कार्यकर्ते

महायुतीचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांचा प्रचारार्थ कार्यकर्ते

विलास ताठे

भा.ज.पा.शिवसेना, आर.पी.आय.(आठवले गट ) शिवसंग्राम, रयत क्रांती या महायुतीचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांनी आज रावेर तालुक्यात प्रचार केला.या दरम्यान त्यांना मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.ठीक ठिकाणी आमदार जावळे यांचे महिलांनी औक्षण केले.

रावेर तालुक्यातील मोरगाव, नेहता,खिरवड,निंभोरा सीम,पुनखेडा,या गावामध्ये जावळे यांची प्रचार फेरी निघाली.प्रत्येक गावामधे जावळे यांचे जनतेकडून ठीक ठिकाणी जंगी स्वगत करण्यात आले.यावेळी सुरेश धनके,पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे,पद्माकर महाजन, डॉ.मिलिंद वायकोले,पी.के.महाजन, जि.प.सदसया रंजना ताई चौधरी,योगिता वानखेडे, कृषि उत्पन्न बाजार समिती सदस्य गोपाळ नेमाडे, प्रल्हाद पाटील, पवन चौधरी,संदीप सावळे, जावळे म्हणाले आपण आधी विकास कामे केली.त्या नंतरच मत मागत आहोत.चोरवड अजनाड मोरगाव रस्ता खीरवड पतोंडी पर्यंत सुधारणा केेली.पातोडी येथे सभा मंडपचे काम केले.मोरगाव,अटवाडा, चोरवड,पातोडी गावात रस्ता काँक्रिट कारण केले.
भोर -पुनखेडा-पातोंडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे- – काम पूर्ण

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना

२.२० कोटी

साठी आपण पाठपुरावा केला आहे. कोलवद येथे प्रचार फेरी मधे मोरगाव येथे जिल्हा परिषद सदस्य रंजना ताई पाटील,प्रल्हाद पाटील, अशिक पिंजारी, सुधाकर पाटील, सुरेश धनके,पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे,कृषि उत्पन्न बाजार समिती सदस्य गोपाळ नेमाडे,पवन चौधरी, अटवाडा येेेथे गणेेश धनायते,सुनील महाजन, अशोक अग्रवाल,रमेश पाटील,भास्कर कुयटे, पांडूरंग कुयटे, पिंंटू पाटील, लक्षणं बोरसे, पातोडी येथे मोहन बोरसे, लक्षणं सावळे,ब्रिजलाल सावळे, दौलत काचरे,भगीरथ कोळी, उमेश कोळी,वसंत ढाकणे,पूनखेेडा येेेथे उमेश सवळे, आकाश सपकाळे, विनोद कोळी, सुभाष पाटील,मनोज पाटील,मनोहर सावळे,रमेश चौधरी, प्रकाश रायमले, गिरीष पाटील,नामदेव कोळी,गणेश पाचपोहे,भैया सावळे,प्रकाश चौधरी, निभोरा सिम येथे नंदकिशोर चौधरी, अनंत पाटील, लक्षण पाटील, रामकृष्ण महाजन,डॉ.भस्केर चौधरी,विकास पाटील,गोकुळ चौधरी, ताराचांद चौधरी,नारायण चौधरी,रााघो चौधरी,कैलास पाटील, नगिनलाल सवरणे, विििश्वनाथ सावरणे,सुभाष चौधरी, लक्षण पाटील,समाधान पाटील,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button