पिळोदा/अमळनेर

पिळोदा येथे महात्मा गांधी यांची जयंती साजरी…

पिळोदा येथे महात्मा गांधी यांची जयंती साजरी…

पिळोदा येथे महात्मा गांधी यांची जयंती साजरी...

प्रतिनिधी अविनाश पवार
अमळनेर तालुक्यातील पिळोदे येथे ग्रामपंचायत  मध्ये 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती निमित्त महात्मा गांधी च्या फोटोला पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले तसेच गावातील स्वच्छता मोहीम राबवण्यात आली प्लास्टिक बंदी वर सरपंच साहेब नरेंद्र पाटील यांनी कठोर कारवाई करण्यात येईल प्लास्टिक प्लास्टिक वापरण्यावर गावातील प्लास्टिक गोळा करून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

पिळोदा येथे महात्मा गांधी यांची जयंती साजरी...
 त्यावेळी गावातील सरपंच भैय्यासाहेब  नरेंद्र पाटील उपसरपंच संतोष निकुभ ग्रामपंचायत सदस्य भारती पाटील आशिष शिंदे मनुबाई भिल पूजाबाई सदानशिव सुभाष पाटील ग्रामपंचायत सदस्य मराठी शाळेचे मुख्याध्यापक सुरेखा पाटील अशोक मोरे सर शिक्षक शिक्षक वृंद गावातील अशोक न्हावी रतीलाल धोबी चतुर पाटील इत्यादी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सामील झाले होते

Leave a Reply

Back to top button