Nanded

रवि पाटील खतगावकर यांच्या वतीने 111 धान्याच्या कीटचे वाटप

रवि पाटील खतगावकर यांच्या वतीने 111 धान्याच्या कीटचे वाटप

नांदेड जिल्हा प्रतिनिधी (वैभव घाटे)

– कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी संपूर्ण भारतात लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्या मुळे कोणालाही उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून भाजपा युवा मोर्चा चे ग्रामीण नांदेड जिल्हा अध्यक्ष रवि पाटील खतगावकर यांच्या कडून 111 धान्याचे किट, सुलतानपुर , नविअबादी .साठेनगर,देशमुखनगर व ईतर ठीकाणी 111 कुटुंबाना युद्ध कोरोनाशी ग्रुपच्या वतिने धान्य वाटप करण्यात आले.

या वेळी भाजपा चे तालूका अध्यक्ष श्रीनिवास पाटील , माजी तालूका अध्यक्ष आनंद बिराजदार, युवा मोर्चा चे तालूका अध्यक्ष इंद्रजित तुडमे, सोशल मिडियाचे सय्यद रियाज,पञकार मारोती भालेराव. सुलतानपुर येथील ग्रामपंचायत माजी सदस्य भिमराव लाखे, श्रावण लाखे, मोहन लाखे, कुणाल सोंनकांबळे, गजानन लाखे, अदि उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button