sawada

अंजूमन खैरूल इस्लाम उर्दू शाळा विक्रोळीतिल शिक्षक महेबुब खान यांनी तयार केले प्रचलीत पध्दतीने परिक्षा निकालाचे संगणकीकृत सॉफ्टवेअर

अंजूमन खैरूल इस्लाम उर्दू शाळा विक्रोळीतिल शिक्षक महेबुब खान यांनी तयार केले प्रचलीत पध्दतीने परिक्षा निकालाचे संगणकीकृत सॉफ्टवेअर

सावदा प्रतिनिधि यूसुफ शाह

जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा येथील माध्यमिक शाळेचे शिक्षक महेबुब खान हबीबुल्ला खान यांनी प्रचलित पध्दतीने परिक्षे चा निकाल सोपा व संगणकीकृत व्हावा यासाठी
एक सोपे व प्रत्येक शिक्षकास वापरता यावे असे संगणकीकृत परिक्षा निकालाचे सॉफ्टवेअर तयार केले आहे.
सध्या जगभरात कोविड 19 या संसर्गाने थैमान घातले आहे.जग हादरले असुन देश व महाराष्ट्र राज्यात ही सदरील रोगाने पाय पसरविले आहे. दुकाने ,माॅल, थिएटर, वाहतूक सेवा, मशिदी, मंदिर , गिरजा घर , बाजार, शाळा काॅलेजेस व इतर अत्यावश्यक सेवा वगळून सर्व काही बंद ठेवण्यात आले आहे.
या बिकट परिस्थितीत महाराष्ट्र शासनाने शाळा व इतर कर्मचारी यांना वर्क ऐट होम चे आदेश केले. व इयत्ता पहिली ते आठवी , नववी व अकरावी चे निकाल दुर्धवनी SMS किंवा ऑनलाइन पध्दतीने जाहिर करण्याचे आदेश
असे असतांना परिक्षा निकाल संबंधित चे काम सोपे व्हावे महणुन एक ना एक शिक्षक कर्मचारी तर्क वापरत आहे.
या बाबत
सविस्तर वृत्त असे कि
मुंबई विक्रोळी येथील अंजूमन खैरुल इस्लाम उर्दू बाॅईज हायस्कूल चे उपशिक्षक महेबुब खान हबीबुल्ला खान यांनी त्यांचे संगणक संबंधिचे ज्ञानाचा उपयोग करून शिक्षकांना परिक्षा निकाल प्रचलित पध्दतीने सोप्या व सरळ मार्गाने कमी मेहनतीने तयार करता यावा, असे एक अति उत्कृष्ट सॉफ्टवेअर तयार केले व सदरील सॉफ्टवेअर वर अंजूमन खैरुल इस्लाम संस्थेच्या मुंबई विभागातील जवळपास वीस शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2019/20 या चालु शैक्षणिक वर्षाचे परिक्षेचे निकाल ही तयार करण्यात आले आहे.

यतीम खाना व मदरसा
अंजुमन खैरुल इस्लाम या संस्थेचे अध्यक्ष मा. निसार आय.पटेल ,
जनरल सेक्रेटरी मा. हानी अहमद फरीद ,
शाळा समिती अध्यक्ष मा. महेबुब पटेल , शाळा कोअर्डीनेटर मोहम्मद ताहिर युसूफ,बासित सर व शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद शफी शेख, व गिर्ल्स शाळेतील मुख्याध्यापिका शिरीन नजिब शेख यांनी या कामा बाबत महेबुब खान यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button