Chandrapur

कोरपना व्यापारी पोलीस विभाग ने मजुरांना केली भोजनाची व्यवस्था

कोरपना व्यापारी पोलीस विभाग ने मजुरांना केली भोजनाची व्यवस्था

चंद्रपूर प्रतिनिधी सतीश गोरे

आज 29 रोज रविवारी संपूर्ण दिवसभर बाहेरून यनाऱ्या नागरिक करीता तसेच ज्याना जेवण मिळाले नाही समाजाची
सेवा करण्यात भाग्य समजून
बाहेरून रहिवासी हे काम करायला गेले होते परंतु संपूर्ण भारत लॉक डाऊन झाल्याने ते पायी आपल्या गावाकडे निघाले रकोरपना शहरात पोहोचताच मा. पोलिस विभाग यांना माहिती मिळताच त्यांनी त्वरित कोरपना चे ठाणेदार गुरनुले साहेब शुक्ला जी यांनी कोरपना बसस्टॉपवर येथे त्यांना जेवणाची व्यवस्था केली व व्यापारी वगांणी त्यांनी खूप सहकार्य केलें

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button