Chalisgaon

ब्राम्हणशेवगे येथे रोटरी आय हॉस्पिटल, मारवाडी युवा मंच चाळीसगांव शाखा व उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे व वृक्ष रोपणाचे आयोजन….

ब्राम्हणशेवगे येथे  रोटरी आय हॉस्पिटल, मारवाडी युवा मंच चाळीसगांव शाखा व उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे व वृक्ष रोपणाचे आयोजन…. 

ब्राम्हणशेवगे येथे रोटरी आय हॉस्पिटल, मारवाडी युवा मंच चाळीसगांव शाखा व उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे व वृक्ष रोपणाचे आयोजन....

चाळीसगाव प्रतिनिधी मनोज भोसले

आज चाळीसगाव तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथे  रोटरी आय हॉस्पिटल, मारवाडी युवा मंच चाळीसगांव शाखा व उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे व वृक्ष रोपणाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी उमंग समाज शिल्पी महिला परिवाराच्या अध्यक्षा सौ. संपदा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले गावातील गरीब वृध्द माता पित्यानी डोळ्यांची तपासणी केली. गावातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सौ. संपदा पाटील यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी चाळीसगाव तालुक्यात केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली तसेच सर्व सामान्य वृध्द माता पिता यांच्या कडे पैसे नसल्याने डोळे तपासू शकत नाही त्यामुळे नेत्र तपासणी शिबिर घेणे अत्यंत गरजेचे आहे असे संबोधित केले त्यावेळी उपस्थित भाजपाच्या नमोताई राठोड ,सरपंच आशाताई माळी,उपसरपंच बाबासाहेब नेरकर, चेअमन वी का सो विष्णु भानुदास राठोड, चेअरमन हरिजन वी का सो पराग मांगो निकम, ग्रा प सदस्य रत्नाकर पाटील, ग्रा प सदस्य वासुदेव जाधव, रवींद्र राठोड,सुभाष बाविस्कर,संजय बाविस्कर,सोमनाथ माळी,नाना चव्हाण,भूषण पवार,ज्ञानेश्वर पवार,प्रमोद देसले,सुरेश नेरकर तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

ब्राम्हणशेवगे येथे रोटरी आय हॉस्पिटल, मारवाडी युवा मंच चाळीसगांव शाखा व उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे व वृक्ष रोपणाचे आयोजन....

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button