Chopda

कु,मृणालिनी पाटील यांची नगररचना अधिकारी पदी नियुक्ती

कु.मृणालिनी पाटील यांची  नगररचना अधिकारी पदी नियुक्ती     

कु,मृणालिनी पाटील यांची नगररचना अधिकारी पदी नियुक्ती

                

चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
महाराष्ट्र राज्य लोक सेवा आयोग च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत चोपडा शहरातील विद्याविहार कॉलनी भागातील रहिवासी कु ,मृणालिनी विजय पाटील यांची नगररचना अधिकारी पदी निवड झाली आहे मध्यमवर्गीय घरातील मृणालिनी पाटील यांनी आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यास करून हे यश मिळवले आहे.जिल्हा बँकेचे कर्मचारी विजय अमृराव सांळुखे प्राथमिक शिक्षिका सौ,चित्रा विजय पाटील यांची ती कन्या असून जळगाव ग.स.सोयायटी माजी चेअरमन कै. अमृतराव फकीरा पाटील यांची ती नात आहे.त्या या निवडीनंतर लवकरच प्रशिक्षणाला जाणार आहेत.तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button