गंजगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा.
नांदेड प्रतिनिधी वैभव घाटे
बिलोली तालुक्यातील गंजगाव ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी ठिक 7.40 वा २६ जानेवारी हा ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला .ग्रामपंचायत कार्यालय येथे डाँ.बाबासाहेब आंबेडकर माहात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन सरपंच सौ.साविञाबाई घाटे यांच्या हस्ते ध्वाजारोहन करण्यात आले
संविधानाच्या प्रस्ताविक उदेशिकेचे सामुहीक वाचन करुण आरोग्य विभागाकडून आशाताई सुलोचना घाटे यांनी कुष्ठरोगाची शपथ दिले जिल्हा परिषद शाळेमध्ये ध्वजारोहन मुख्यध्यापक मिरजापुरे सर यांच्या हस्ते ध्वजारोहन करुन गावामध्ये प्रभातफेरी काठण्यात आले व विद्यार्थी महामानवाच्या जिवनावर भाषण करुन उपस्थित नागरिकांचे मने जिंकली विविध खेळामध्ये प्रविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत कार्यालय गंजगाव मार्फत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी सरपंच सौ.साविञाबाई घाटे ग्रा.पं.सदस्य वैभव घाटे बसवंतराव पाटील लायकअल्ली पठान रामराव पाटील माणिकराव बासरे हाणमंतराव कनशेटे बाबाराव तोटलवार दत्ताञ्य गायकवाड सुमनबाई कनशेटे शालेय समितीचे अध्यक्ष हाणमंतराव कंठे उपाध्यक्ष खुशाल गायकवाड इरफान भाई माधवराव घाटे अंगणवाडी कार्यकर्ती अरुणाबाई मठपती रेखाताई स्वामी चद्रकलाबाई घाटे आशा सुलोचना घाटे इत्यादीची उपस्थिती होती.






