Bid

भिम आर्मी भारत एकता मिशनची विध्यार्थी दिनानिमित्त बरदापुरात विचार परिषद संपन्न..

भिम आर्मी भारत एकता मिशनची विध्यार्थी दिनानिमित्त बरदापुरात विचार परिषद संपन्न..

प्रतिनिधी : लक्ष्मण कांबळे बीड

सर्व प्रथम महामंनवाच्या प्रतिमांचे पूजन भिम आर्मीच्या प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पुष्पहार घालून विचार परिषदेला सुरवात करण्यात आले

बीड : परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ७ नोव्हेंबर हा शालेय प्रवेश दिवस असून याच शालेय दिनाला देशभरात शाळा महाविद्यालयात विद्यार्थी दिन साजरा करण्यात यावा मागणी अनेक दिवसांपासून च्या मागणी होती ते आज ७ नोव्हेंबर हा विध्यार्थी दिन म्हणून भारत देशासह परदेशात ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेत विध्यार्थी दिन साजरा होत आहे
बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्याजतील बरदापुर येथे आठ दिवस पूर्वी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती याचे पडसाद सर्वत्र पडले आशा या निंदनीय घटनेचा आंबेडकरी आनुन्यायी भिम सैनिकानी जाहीर निषेध नोंदवत बरदापुर पोलिसांत आज्ञात व्यतिच्या विरोधात एफ आर आय नोंदवण्यात आला होता .यावेळी आंबेजोगाई येथील भिम आर्मीचे व लातुर येथील भिम आर्मीच्या कार्यकर्त्यानी आरोपीने पकडून देशद्रोहाचा व अट्रोसिटी चा गुन्हा नोंद करून अटक करण्याच्या अटीवर पोलीस स्टेशन समोर आंदोलन केले होते तेंव्हा आरोपींना दोन दिवसात अटक करण्याचे लेखी आश्वासन दिले होते या घटनेची माहिती भिम आर्मीचे दबंग नेते मा अशोक भाऊ कांबळे याना कळताच दुसऱ्या दिवशी बरदापुर येथे पोंहचताच पोलीस प्रशासनाशी बातचित करून आरोपींना तात्काळ अटक करून कडक कार्यवाही अशी मागणी केली होते . या घटनेत पोलिसांनी जातीने लक्ष घालून आरोपीने अटक केले आहे असे भिम आर्मीचे माजी प्रमुख तथा भिम आर्मीचे कार्यकारणी सदस्य तथा गुजरात राज्य मुख्य प्रभारी अशोक कांबळे व महाराष्ट्र राज्याचे डॅशिंगबाज संघटक अक्षयजी धावरे व बीड जिल्हा प्रमुख सिद्धार्थ मांयदळे लातूरचे जिल्हा प्रमुख विलास चक्रे याना आरोपी पडकडल्याचे फोन द्वारे कळवले .तेव्हां भिम आर्मीचे अशोकजी कांबळे यांनी ७नोव्हेंबर हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेत गेल्याच दिवस असून या ७नोव्हेंबर ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची ज्या बरदापुरात विटंबना करण्यात आली आहे त्याच गावात त्याच पुतळ्याच्या जवळ भिम आर्मीचे कार्यकारणी सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बीड जिल्हा प्रमुख सिद्धार्थ मायदळे व भिम आर्मी लातुर टीम च्या नेतृत्वाखाली ७नोव्हेंबर रोजी विद्यार्थी दिनाच्याच दिवशी सकाळी १०.००ते सायंकाळी ०६.००वाजता पर्यंत गावातील विद्यार्ध्यांची भव्य अशी विचार परिषद आयोजित करण्यात आली होती . या विचार परिषदेला महाराष्ट्रातील भिम सैनिकांनी व माता भगिनी व भिम आर्मीच्या सर्व* *पदाधिकारी यांनी या विचार * परिषेदेत सहभाग नोंदला आहे.*या विचार परिषदेला राज्य महासचिव सुनीलभाऊ गायकवाड उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राहुल वाघ दीप्ती सोनवणे जिल्हा संघटक औरंगाबाद मराठवाडा अध्यक्ष बाळूभाऊ वाघमारे मराठवाडा संघटक विनोद कोल्हे हिंगोली जिल्हा प्रमुख कचरूभाऊ गोडबोले बीड जिल्हा प्रमुख गोपीनाथ गायकवाड या अनंत खरे मराठवाडा सचिव अविनाश गायकवाड सुधाकर कांबळे सुभाष दांडेकर आदी भिम आर्मीच्या कार्यकर्ते यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या या शाळा प्रवेशाला विध्यार्थी दिन म्हणून साजरा होतोय याचाच एक भाग म्हणून बरदापुरात विध्यार्थी विचार परिषद संपन्न झाली या विचार परिषदेसाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व भिम आर्मीच्या अंबाजोगाई व बरदापुर च्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button