Kasoda

कासोदा येथील नुरुद्दीन मुल्लाजी मान नेतृत्वाचा सन्मान कर्तुत्वाचा आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित..

कासोदा येथील नुरुद्दीन मुल्लाजी मान नेतृत्वाचा सन्मान कर्तुत्वाचा आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित..

विकी खोकरे कासोदा

कासोदा : येथील एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय उभारणी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार नूरुद्दीन गयासुद्दीन मुल्लाजी यांना महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने मान नेतृत्वाच्या सन्मान कर्तृत्वाच्या आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले “”
श्री. सदाशिव लोखंडे साहेब (खासदार ) शिर्डी लोकसभा मतदार संघ. मा. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर( समाज प्रबोधनकार ) मा. एकनाथ ढाकणे( राज्याध्यक्ष ग्रामसेवक युनियन) यांच्या हातून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघ च्या वतीने मिळालेला हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून जळगाव जिल्ह्यातील पत्रकाराच्या आहे मी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना समर्पित करीत आहे.

Leave a Reply

Back to top button