Chimur

30000 हजारांची लाच घेतांना अडकले सरपंच उपसरपंच आणि विस्तार अधिकारी

30000 हजारांची लाच घेतांना अडकले सरपंच उपसरपंच आणि विस्तार अधिकारी

चिमूर प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके चिमूर

भिसी येथील महिला सरपंच योगिता गोहणे व भिसी चे उप सरपंच लीलाधर बन्सोड आणि चिमूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हुमने यांना लाज घेताना ऍन्टी करप्शन बिरोनी रंगेहाथ पकडले आहे प्रकरण असे आहे की ग्रामपंचायत भिसी येते सस्पेंड असलेले ग्रामसेवक राजेश यावले यांच्या केस बध्दल तपासणी ही चिमूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हुमने यांच्या कडे होती हे प्रकरण दाबण्या करीत सरपंच उपसरपंच व विस्तार अधिकारी यांनी संगमत करून राजेश येवले यांना 70000हजार रुपयांची मागणी केली होती यामध्ये 30 हजार रुपये आज देण्याचे ठरले होते उर्वरित रक्कम ही काम झाल्या नंतर द्यायची होती.

30हजार रुपये घेतांना ऍन्टीकरप्शन बिरोनी सरपंच योगिता गोहणे व उपसरपंच लीलाधर बन्सोड यांना अटक केलयाची माहिती आहे यामध्ये 30हजार हे विस्तार अधिकारी व 20हजार प्रत्येकी सरपंच उपसरपंच यांना मिळणार होते हे घेण्यासाठी हे तिघेही एकत्र चिमूर येते आले असता 70 हजारांची रक्कम घेताना ऍन्टीकरप्शन ब्युरो च्या अधिकाऱ्यांनी यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.भिसी ग्रामपंचायत तीवर बीजेपी ची सत्ता असून हे दोघाणी ही कांग्रेस पक्ष सोडून बीजेपी मध्ये प्रवेश केला होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button