Chandwad

चांदवडचे गोवर्धन शिंदे यांना गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार

चांदवडचे गोवर्धन शिंदे यांना गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार

उदय वायकोळे चांदवड

चांदवड येथील रहिवासी असलेले व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मध्ये कार्यरत असलेले श्री गोवर्धन बळीराम शिंदे यांना गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.हा पुरस्कार वीज वितरण कामगारांमध्ये तालुक्यातून एक व्यक्तीस दिला जातो.हा पुरस्कार नाशिक येथील अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यामुळे श्री गोवर्धन शिंदे यांचे कर्मचारी सहकारी व मित्र परिवार यांनी हार्दिक अभिनंदन केले हा पुरस्कार सोहळा 1 मे 2023 रोजी नाशिक येथे पार पडला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button